10:37pm | May 03, 2022 |
फलटण : फलटण तालुक्यातील सुरवडी येथील फलटण- लोणंद मार्गावर जगतापवस्ती नजीक झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत, तर १0 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबात घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की फलटण- लोणंद रोडवर जगताप वस्ती नजीक इंडिका कार एम.एच.१४ एफ.सी.११०४ व तवेरा गाडी क्रमांक एम.एच१४ बी.ए.५०५३ या गाडीचा समोरा समोर भीषण अपघात झाला आहे. फलटण तालुक्यातील सुरवडी येथील फलटण-लोणंद रोडवर जगताप वस्ती येथे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गोट्या उर्फ सचिन भारत काळेल (वय ३०, रा. वळई, ता. माण, जि. सातारा) व शुभम केवटे (वय २८, रा. संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हे जागीच ठार झाले आहेत. तर दैवत शामराव काळेल, (वय ३७, रा. वळई, ता. माण जि.सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मल्लिकार्जुन विरलप्पा शिरगुंडे (वय ६३, रा. गुलबर्गा, देवरवस्ती, मायनगर), सौ. सुवर्णा मल्लिकार्जुन शिरगुंडे (वय ५५, रा. गुलबर्गा, देवरवस्ती, मायनगर), गंगाधर गुंडप्पा बेळंबगी, सौ.पोर्णिमा गंगाधर बेळंबगी व त्यांची मुले रचित व रचना, सौ. पुजा अरुण कुमार पाटील (वय २९ रा. नंदनवन सोसायटी, हिंजवडी, पुणे) व त्यांची दोन मुले अद्विक व प्रणम्या हे तवेरा गाडीतील लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर फलटण शहरातील लाईफ लाईन व निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |