08:39am | Nov 03, 2020 |
फलटण : तालुक्यातील एका खेडेगावातून 14ऑगस्ट रोजी एका चौदा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले आहे. तब्बल अडीच महिने उलटून गेल्यानंतर ही या मुलीचा तपास लागत नसल्याने मुलीच्या आई वडिलांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण तालुक्यातील एका गावातून १४ वर्षाची मुलगी १४ ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. तब्बल अडीच महिने उलटले तरी देखील अद्याप पोलीस या तपासात गांभीर्याने लक्ष घाललेले नाही. विशेष म्हणजे याप्रकरणी एका जे.सी.बी चालकावर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून तो त्या दिवसापासून गावातून बेपत्ता आहे. एवढी माहिती देऊन सुद्धा अजून पोलीस याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन तपास करत नाहीत. त्यामुळे नातेवाईक हतबल झाले असून आता काय मुलीचं बर वाईट झाल्यावर पोलीस तपास करणार आहेत का? असा प्रश्न विचारत आहेत. तब्बल अडीच महिने उलटून गेल्यानंतर ही या मुलीचा तपास लागत नसल्याने मुलीच्या आई वडिलांनी सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे त्या मुलीच्या पालकांसह नातेवाईकांचे लक्ष लागले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |