05:00pm | Sep 10, 2020 |
नवी दिल्ली: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
परेश रावल यांच्याआधी राजस्थानी कवी अर्जुन देव चरण हे एनएसडीच्या चेअरमनपदी होते. 2018 मध्ये त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी यासंबंधीची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली.
भाजपचे माजी खासदार परेश रावल आता एनएसडीचा कार्यभार स्वीकारतील. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं की, ’प्रख्यात कलाकार माननीय परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केली आहे. देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचा फायदा होईल. हार्दिक अभिनंदन.’
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |