09:19pm | Sep 10, 2021 |
फलटण : फलटण शहरचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांचा दहा लाखांचा हिशोब लागलेला नसतानाच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तडीपारीच्या कारवाईमध्ये त्यांनी तोंडदेखली कारवाई करुन अनेक नामचीन गुंडांना सॉफ्ट कॉर्नर देवून काटामारी केल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरामध्ये कोणत्याही पद्धतीचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोलीस रेकॉर्डवरील तसेच मागील गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या भांडणातील आरोपी, खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी तसेच शस्त्र जवळ बाळगणार्या संशयितांविरोधात सीआरपीसी 144 अन्वये 48 जणांना फलटण शहर पोलीसांनी आपल्या हद्दीतून तात्पुरत्या स्वरुपात तडीपार केले आहे. मात्र या 48 जणांपेक्षाही फलटण शहरातील अनेकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. परंतू ते वेगवेगळ्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने तसेच फलटण पोलिसांबरोबर आर्थिक देवाणघेवाण असल्याने त्यांना जाणीवपूर्वक सॉफ्ट कॉर्नर दिला असल्याचा आरोपही फलटण शहरातील अनेकांनी केलेला आहे. 48 जणांची तडीपारी केली आहेच तर सोमवार पेठ, मंगळवार पेठ या स्फोटक पेठांबरोबरच शहरातील इतर पेठांमधील गुंडांनाही तडीपार केले असते तर सुरु असलेल्या गणेशोत्सवात विघ्न आणू इच्छिणार्यांनाही फलटण शहरात प्रवेश मिळाला नसता. परंतू अर्थपूर्ण तडजोडी झाल्यानेच फलटण शहर पोलिसांनी तोंडदेखली कारवाई केल्याचा आरोप होत आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |