सातारा : एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करुन थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समिती सातारा विभागच्यावतीने विभाग नियंत्रण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.
याबाबत दिलेल्या पत्रकात थकीत महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. वाढीव घरभाडे ८, १६, २४ च्या दराने मिळालेच पाहिजे, सण उचल १२५00 रुपये मिळालीच पाहिजे, दिवाळी बोनस १५ हजार रुपये मिळाला पाहिजे, दिवाळीपूर्वी कामगारांना आर्थिक लाभ मिळालाच पाहिजे, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमीत वेतन मिळालेच पाहिजे, कामगार कराराप्रमाणे सर्व कामगारांना नियमीत वेतन मिळालेच पाहिजे, ठरल्याप्रमाणे वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्के ऐवजी ३ टक्कयाप्रमाणे वाढवून मिळालाच पाहिजे, आदी मागण्या करण्यात आल्या.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |