05:30pm | Sep 29, 2022 |
सातारा : महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियाना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र लिंब यांच्यामार्फत आरोग्य विषयक समुपदेशन व आरोग्य तपासणी शिबिर गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात आयोजित केले होते.
शिबिराचे उदघाटन गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद धुमाळ ,आरोग्य सहाय्यक संजय चव्हाण, गौरीशंकर बी फार्मसीचे उपप्राचार्य डॉ.योगेश गुरव, डॉ. राहुल जाधव, डॉ. संतोष बेल्हेकर, प्रा. माधुरी मोहिते, प्रा. धैर्यशील घाडगे, प्रा. नीलम पवार रजिस्टार निलेश पाटील,अदि प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.योगेश गुरव म्हणाले, विद्यार्थ्यांनीनी निरोगी आरोग्यासाठी सकस आहार व नियमित व्यायामाला प्राधान्यक्रम दिला पाहिजे.
या शिबिरामध्ये विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन तपासणी बरोबरच महिलांमध्ये होणारे विविध आजार समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत डॉ. प्रमोद धुमाळ यांनी मार्गदर्शन केले शिबिरास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला 200 विद्यार्थिनींचे यावेळी हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सूत्रसंचालन गौरी इथापे हीने केली व आभार प्रा.वसुंधरा भोसले यांनी केले शिबिर यशस्वी होण्यासाठी गौरीशंकरचे संजय देशमाने व प्राथमिक आरोग्य केंद्राची जयंत जगताप बी बी पवार श्रीराम शिंदे यांनी परिश्रम घेतले
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |