03:08pm | Nov 30, 2020 |
सातारा: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, दिव्यनगरी 1, विकासनगर 2, शाहुपूरी 1, भाग्यलक्ष्मी कॉलनी 1, सदाशिव पेठ 1, कृष्णानगर 1, सैदापूर 2, काशिळ 1, एकंबे 1, वंदन 1, विसावानाका 2, कोंडवे 2, कोडोली 1, शाहुनगर 1, शिवथर 2, वाढेफाटा 1, पाडळी 1, धनवडवाडी 1,
फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, कोळकी 1, लक्ष्मीनगर 2, विद्यानगर 1, साखरवाडी 3, पिंपळवाडी 2, वाघोशी 1, मिरेवाडी 1, खामगाव 3, सुरवडी 1, रेवडी 1, होळ 1, कुंटे 1, फडतरवाडी 1, विढणी 3, हिंगणगाव 1, ढवळेवाडी 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1, वडुज 1, नांदोशी 1,
माण तालुक्यातील पाणवन 7, जाशी 2,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 2,सुरली 1,
जावली तालुक्यातील मेढा 1, ओझरे 1,
वाई तालुक्यातील सिध्दनाथवाडी 1, फुलेनगर 3, दत्तनगर 2, पसरणी 3, बावधन 1, सोनगिरवाडी 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,
बाहेरील जिल्ह्यातील जांब (पुणे) 1,
5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये वाढे ता. सातारा येथील 67 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये चिंचणेर ता.सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, विहापुर ता.कडेगांव, जि.सांगली येथील 70 वर्षीय पुरुष, आणे ता.कराड येथील 60 वर्षीय महिला व रात्री उशीरा कळविलेले कोळकी ता.फलटण येथील 52 वर्षीय पुरुष अशा एकूण 5 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ.चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने : 248107
एकूण बाधित : 51147
घरी सोडण्यात आलेले : 48380
मृत्यू : 1718
उपचारार्थ रुग्ण : 1049
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |