04:07pm | Mar 08, 2023 |
कराड : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वनवासमाची येथील निर्जनस्थळी महिलेचा खून झाल्याची घटना आज (बुधवार) रोजी उघडकीस आली आहे. जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला महिलेच्या खुनाच्या घटनेमुळे वनवासमाची येथे शोककळा पसरली आहे.
लता मधुकर चव्हाण असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री ही खुनाची घटना उघडकीस आली आहे.
मंगळवारी दुपारी लता चव्हाण या गावाशेजारील जंगलात जळण आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची मुले शेणोली येथील अकलाई देवी च्या दर्शनाला गेली होती. मुलांनी घरी येवून नंतर लता चव्हाण यांचा शोध घेतला असता त्या आढळून आल्या नाहीत. दरम्यान गावकर्यांनी पोलिसांसमवेत लता यांचा शोध घेतला असता निर्जनस्थळी त्यांचा गळा आवळून व दगडाने खून झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे राहुल वरुटे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान सातार्याहून श्वान पथकासही पाचारण करण्यात आले आहे. याचबरोबर कराडचे डीवायएसपी रणजित पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |