09:25pm | Sep 24, 2021 |
सातारा : एका १६ वर्षांच्या मुलीशी तरुणाने मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एके दिवशी व्हिडिओ कॉल करून मुलीला कपडे उतरायला लावले. एवढेच नव्हे, तर याचे रेकॉर्डिंग करून फोटो संबंधित मुलीच्या मामाला पाठविल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे.
राहुल सुर्वे ऊर्फ सत्यम मिश्रा, असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित सोळा वर्षांच्या मुलीला एके दिवशी व्हॉटस्ॲपवर राहुल सुर्वेने मेसेज केला. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. मात्र, त्यानंतर संबंधित मुलीने त्याला प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे त्याने मुलीच्या व्हॉटस्ॲपवर अश्लील मेसेज केले.
मैत्रीबाबत घरच्यांना सांगेन, अशी त्याने धमकी देत व्हिडिओ कॉल करून कपडे उतरवायला लावले व त्याचे अश्लील फोटो तयार करून मुलीच्या मामाला पाठविले. या प्रकारानंतर मुलीच्या नातेवाईक व घरातल्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून राहुल सुर्वेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा मोबाइल बंद असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. लवकरच तो हाती लागेल, असे पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले.
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |