सातारा: येथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अॅन्ड रिलीजियस सोसायटीच्या के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी नुकत्याच संपन्न झालेल्या मिरज येथील बास्केटबॉल शूटिंग स्पर्धेमध्ये उत्तुंग यश मिळवले.
कु.अविषा विकास गुरव या 11 वी सायन्समध्ये शिकणार्या विद्यार्थिनीने 3 पॉइंन्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तसेच फ्री प्रो इवेंटमध्ये तिसरा क्रमांक मिळविला.
शानभाग विद्यालयाच्या दहावीत शिकणार्या कु.जन्मदा जयवंत पवार हिने 3 पॉइंन्टर स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळविला. या दोन्ही खेळाडूंना शाळेचे प्रशिक्षक अभिजीत मगर आणि शंकर गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, शाळेच्या संचालिका आचल घोरपडे, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, पालक संघाचे प्रतिनिधी तसेच सर्व शिक्षक शिक्षिकांनी या मुलींचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |