12:58pm | Dec 25, 2020 |
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या कसोटीत सपाटून मार खाल्ल्यानंतर दुसर्या कसोटी मोठे बदल होण्याची अपेक्षा होतीच. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघातून पृथ्वी आणि वृध्दीमान साहाला डच्चू देण्यात आला असून चार नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे . दुसर्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
पहिल्या कसोटीत खराब कामगिरी करणार्या पृथ्वी शॉला वगळण्यात आले असून त्याच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. गिल भारताकडून कसोटीत पदार्पण करेल. ऋषभ पंतलाही दुसर्या कसोटीत वृद्धीमान साहाच्या ऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजाला देखील संघात स्थान दिले गेले आहे. त्याचबरोबर दुखापतीमुळे संघा बाहेर गेलेल्या मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली केली आहे. सिराज देखील गिल प्रमाणेच कसोटीत पदार्पण करेल.
दुसर्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होणारच होते. कर्णधार विराट कोहली मुलाच्या जन्मासाठी भारतात आला आहे. तर जलद गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतमुळे मालिकेतील उर्वरीत सामने खेळू शकणार नाही. पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 8 विकेटनी पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना उद्यापासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्यापासून भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |
शिवथर येथील दोघांवर साताऱ्यात तलवार हल्ला |
मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्याचे खा.श्री.छ.उदयनराजेंनी केले आवाहन |