08:41pm | Jul 14, 2021 |
फलटण : खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या आदेशाने रेल्वे विभागाने सुरवडी रेल्वे लाईन शेजारील गावामध्ये जाणार्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या ऍड. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी रेल्वेचे सातारा विभागाचे अधिकारी ओशपाल सिंह यादव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, सुरवडी गावचे सरपंच जितेंद्र साळूखे-पाटील, उपसरपंच दिपकराव साळुंखे पाटील, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवानेते अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक डॉक्टर प्रविण आगवणे, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, सिराज शेख, अमित रणवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले की, या तालुक्याच्या विकास कामासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या तालुक्यांमध्ये भरघोस निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. फलटण ते पुणे रेल्वे सुरु करुन या भागातील औद्योगीकरण व युवकांना रोजगार उपलब्ध होईल. नीरा- देवधर चे पाणी व इतर अनेक कामे या तालुक्याच्या विकासासाठी करण्यास खासदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने ऍड. जिजामाला नाईक निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निंभोरे गावचे माजी सरपंच शिवाजीराव जाधव, सुधीर कराळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |