सातारा : येथील डॉ. बाळकृष्ण दिगंबर दामले यांची कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा हॉस्पिटल कराड येथे 'संचालक, डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन'या पदावर निवड झाली आहे. ते फुलब्राईट स्कॉलर (अमेरिका) असून त्यांनी सिरॅक्युज युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथून टेलिव्हिजन,रेडियो आणि फिल्म या विषयात एम.एस. केले आहे.
मुंबई येथील देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज येथे फाउंडर प्रिन्सिपल/डीन म्हणूनही काम केले आहे.शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, येथे अनेक कार्यक्रमांची निर्मिती व संशोधन केले आहे. त्यांना त्याबद्दल अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सध्या त्यांनी वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रथमच ऑडिओ व्हिज्युअल टेक्नॉलॉजी चा वापर करण्याचे काम सुरू केले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |