बुध: खटाव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणार्या रणसिंगवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुखदेव सर्जेराव रणसिंग तर उपसरपंचपदी विट्ठल बबन मसुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुखदेव रणसिंग यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ खडोबा ग्रामविकास पॅनेलने सात जागा मिळाल्या असून विरोधी पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.
आज झालेल्या सभेस सुखदेव सर्जेराव रणसिंग, विट्ठल बबन मसुगडे, हणमंत व्यंकट जाधव, सुवर्णा आप्पा मसुगडे, शुभांगी हणमंत घाडगे, जयश्री विजय शिंदे, निलम संदेश फडतरे हे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य हजर होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोरपडे व ग्रामसेवक संजय काळेल यांनी काम पाहिले.
या निवडीबद्दल त्यांचे सुनिल फडतरे, बापुराव बागल, उदय फडतरे, लक्ष्मण जाधव, विलास जाधव, उमेश फडतरे, हणमंत जाधव, अमोल फडतरे, सुभाष पोतेकर, सुभाष शिंदे, दत्तात्रय शिंदे, शंकर मसुगडे, शंकर शिंदे, चंदकांत पालकर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |