सातारा : दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक २५ जुलै 2022 पासून तळमावले, ता. पाटण गावच्या हद्दीत सागर संभाजी ताटे वय 32, रा. धोंडेवाडी, तालुका कराड यांच्या मालकीच्या असणाऱ्या हेल्थमार्ट मेडिकल स्टोअर्स मधील 50 हजार रुपये किमतीची काचेची आणि लाकडाची टेबल, सात हजार रुपये किमतीचा एक कॉम्प्युटर, पंधरा हजार रुपये किमतीची औषधे आणि सौंदर्यप्रसाधने असा एकूण 72 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल देवानंद भिमराव हुलवान रा. कार्वे, ता. कराड याने चोरी केला असल्याची फिर्याद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एम. भोसले करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |