12:37pm | Jul 08, 2020 |
नवी दिल्ली: लॉकडाऊननंतरही कोरोना महामारीचा कहर सुरूच आहे. भारतात सध्या कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. त्यामुळे लवकरात लवकर लस सापडली नाही तर भारतात करोना महामारी गंभीर रुप धारण करण्याची शक्यता आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, फेब्रुवारी 2021 अखेरपर्यंत भारतात दिवसाला 2 लाख 87 हजार करोनाबाधित रुग्णांची नोंद होईल असं सागंण्यात आलं आहे.
या मॉडेलमध्ये करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लवकरात लवकर आणि आक्रमकपणे टेस्टिंग करण्याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. उशिरा टेस्टिंग करणं आणि कमी वेगाने करणं धोकादायक ठरु शकतं असंही सांगण्यात आलं आहे. टेस्टिंगमध्ये दिवसाला 0.1 टक्क्यांनी वाढ केल्यास रुग्णसंख्या कमी होत जाईल असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे.
एमआयटीचे संशोधक हाजहीर रहमानदाद, टी वाय लिम आणि जॉन स्टेरमन यांनी हा अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी साथीचा रोग विशेषज्ञांकडून वापरण्यात येणार्या डएखठ SEIR (Susceptible, Exposed, Infectious, Recovered) या मॉडेलचा वापर केला. या अभ्यासानुसार उपचार उपलब्ध न झाल्यास 2021 मधील मार्च-मे महिन्यात जगभरातील करोनाबाधितांची संख्या 20 ते 60 कोटी दरम्यान असेल.
या अभ्यासानुसार, फेब्रुवारी 2021 च्या अखेरीस करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल. यानंतर अनुक्रमे अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इऱाणचा समावेश असेल. अमेरिकेत दिवसाला 95 हजार, दक्षिण आफ्रिकेत 21 हजार आणि इराणमध्ये 17 हजार रुग्णांची नोंद होईल असा अंदाज आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |