पाटण : राज्य व जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर नुकतीच प्राथमिक शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. त्यामुळे तब्बल पावणेदोन वर्षांनंतर जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या. परंतु, कोयनानगर येथील पहिली ते चौथीपर्यंतची शाळा अद्यापी सुरु झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पावसाल्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील काही भागात भूस्खलन झाले होते. तसेच अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेल्याने त्यांना प्रशासनाने बंद असलेल्या शाळांच्या खोल्यांमध्ये स्थलांतरित केले होते. त्यातील बहुतांशी लोकांचा अद्यापी येथेच मुक्काम असल्याने शाळा सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरच प्रशासनाने दरडग्रस्तांचे अन्यत्र स्थलांतर करून शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना महामारीच्या संकटामुळे दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा बुधवार दि. १ रोजी सुरु झाल्या आहेत. परंतु, पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील पहिली ते चौथीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याला अपवाद ठरली असून या शाळेत मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण गावाचा या शेळेतच मुक्काम असल्याने शाळा बंद ठेवली लागली आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |