08:50pm | Sep 29, 2022 |
सातारा : सह्याद्री देवराई आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त सहकार्याने म्हसवे गावच्या हद्दीत पोलीस शूटिंग रेंजच्या लगत असणाऱ्या देवराई प्रकल्पामध्ये येत्या आठ ऑक्टोबर रोजी फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन इंडस्ट्रीजचे मालक संचालक फॉर यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय फळबागा उद्यानाचेही अनावरण यानिमित्ताने केले जाणार असल्याची माहिती सह्याद्री देवराईचे संकल्पक आणि अभिनेते साताऱ्याचे भूमिपुत्र सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत यांनी दिली.
यावेळी सह्याद्री देवराई प्रकल्प परिवाराचे सदस्य डी.एम. निंबाळकर, संतोष पोळ, मधुकर फल्ले इत्यादी यावेळी उपस्थित होते.
सयाजी शिंदे म्हणाले, सह्याद्री देवराई प्रकल्पाला म्हसवे गावाच्या हद्दीतील एकूण शंभर एकर पैकी 25 एकर जागा वृक्ष संवर्धनाकरिता मिळाली आहे. या देवराई प्रकल्पामध्ये तब्बल साडेनऊ प्रकारच्या वृक्ष प्रजाती पहावयास मिळत आहेत. या देवराई प्रकल्पामध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क करण्याची मोठी योजना असून महाराष्ट्रामध्ये वृक्ष प्रसाद चळवळ तळागाळात रुजवण्याचे नक्की नियोजन आहे. या निमित्ताने फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबर रोजी कुपर इंडस्ट्रीजचे मालक फरोख कुपर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच येथे फळबाग उद्यानही विकसित करण्यात येत असून त्याचेही अनावरण यानिमित्ताने केले जाणार आहे.
साताऱ्याच्या पर्यावरण क्षेत्रामध्ये येणाऱ्या वनस्पती तसेच आयुर्वेद आणि भारतीय पूर्णांमध्ये वंद्य असणाऱ्या जुन्या वनस्पती यांचा अभ्यास करून त्या-त्या प्रजातीचे वृक्ष सह्याद्री देवराई प्रकल्पामध्ये राबवण्याचे नियोजन आहे. यामध्ये बेल, रुद्राक्ष, चिंच, करंज, पिंपळ, वड यासारख्या प्रजातींना प्राधान्य दिले जात आहे. वृक्ष प्रसाद चळवळ ही महाराष्ट्रातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राबवली जात असून त्याला स्वतंत्रपणे क्यूआर कोड देऊन त्या माध्यमातून त्यांचं संवर्धन व्यवस्थित होते की नाही याची सुद्धा माहिती गोळा केली जात आहे. येथील सह्याद्री देवराई प्रकल्पामध्ये आत्तापर्यंत सुमारे एक हजाराहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. सह्याद्री देवराई हा संपूर्ण सातारकरांचा प्रकल्पातून वृक्षप्रसाद चळवळ ही साताऱ्याची लोक चळवळ व्हावी आणि त्यातून पर्यावरणाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, हे सह्याद्री देवराई प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आहे. यामध्ये संपूर्ण सातारकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |