09:01pm | Aug 24, 2021 |
कराड : खरेदी केलेल्या गुंठेवारी प्लॉटची तलाठी यांनी धरलेली नोंद प्रमाणित करण्याकरिता लाच मागितल्याप्रकरणी उंडाळेच्या मंडल अधिकार्यावर लाचलुचपतच्या पथकाने कारवाई केली. नागेश निकम असे कारवाई केलेल्या मंडल अधिकार्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या गुंठेवारी प्लॉटची तलाठी यांनी धरलेली नोंद प्रमाणित करणे करिता मंडल अधिकारी नागेश निकम याने 27 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजार रूपये लाचेची मागणी केली म्हणून नागेश निकम याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस हवालदार संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, विना जाधव, बाळासाहेब पवार यांनी केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |