सातारा : पुसेगाव-खटाव राज्य महामार्गावरील पुसेगाव हद्दीतील पुलाच्या कामासाठी उभ्या असलेल्या पोकलँड मशीन ला दुचाकीची धडक बसून खटाव येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. महेश दशरथ चव्हाण (वय 29) असे या मृत तरुणाचे नाव आहे, तर कपिल राजेंद्र गुंजवटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोमवार दिनांक 20 रोजी रात्री उशिरा हा अपघात घडल्याची माहिती आहे. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यावरच उभ्या असलेल्या पोकलँडच्या आत दुचाकी घुसली होती. पुसेगाव-खटाव रस्त्यावर पुलाची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी माती मुरूम रस्त्यावर पडल्याने आणि रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी काम चालू असतानाही सूचना फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |

केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |
मराठा म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी |
विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांची दांडी |