04:50pm | Sep 27, 2022 |
मुंबई : अजय देवगण दमदार अभिनेता आहे. त्याच्या प्रत्येक भूमिका चाहत्यांना भावतात. पण त्याचा एक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. दरवर्षी २ ऑक्टोबर ला या चित्रपटाची आठवण चाहते काढतातच. हा चित्रपट म्हणजे 'दृश्यम'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता 'दृश्यम 2' सुद्धा बॉक्स ऑफिसवर थैमान घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अजयनेच याबद्दल पोस्ट करत चाहत्यांना सांगितलं आहे.
त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट टाकून चाहत्यांना 'दृश्यम 2' साठी जास्त वाट पाहावी लागणार नसल्याचे संकेत दिले आहेत. अजय देवगणने इंस्टाग्रामवर काही 'जुनी बिले' शेअर केली आहेत. या फोटोला त्याने 'काही जुनी बिलं सापडली आहेत' असं कॅप्शन दिल आहे. ही बिले 2014 सालचे आहे.आता ज्यांनी 'दृश्यम' चित्रपट पहिला असेल त्यांना हे बिलांचं प्रकरण चांगलंच लक्षात असेल.
ही बिलं 2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम' चित्रपटाचा एक भाग होता. चित्रपटात अनेकवेळा एक डायलॉग होता की, '2 ऑक्टोबरला काय झाले?' यानंतर अजय आणि त्याचे कुटुंबीय याबद्दल सांगतात आणि २ ऑक्टोबरची सगळी बिलं दाखवतात. त्यामुळे आता २ ऑक्टोबर जवळ येताच अजयने टाकलेला हा बिलांचा फोटो पाहून चाहत्यांना खात्रीच पटली आहे कि 'दृश्यम 2' लवकरच येणार आहे. या तारखांसह अजयचे बिल पाहून चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झालीये की 'दृश्यम 2' चा फर्स्ट लुक किंवा टीझर 2 ऑक्टोबरला रिलीज होऊ शकतो.
एका चाहत्याने अजय देवगणच्या पोस्टवर कमेंट केलीय कि , "दृश्यम 2 ऑन द वे." तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "दृश्यम 2 लोड होत आहे." एका यूजरने लिहिले, "दृश्यम 2 येतोय का?" चाहत्यांच्या कमेंट्सवरून तुम्ही अंदाज लावू शकता की प्रेक्षक या चित्रपटाची किती आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू यांनी 'दृश्यम 2' च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, एका स्रोताने बॉलीवूड हंगामाला सांगितले की दृष्यम 2 चे निर्माता आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक 2 ऑक्टोबरपासून चित्रपटाचे प्रमोशन करण्याची योजना आखत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |