सातारा : हलगर्जीपणे कार चालून दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक सर्फराज इक्बाल शेख राहणार सावनेर गोडोली याच्यावर औंध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मौजे लाडेवाडी गावच्या हद्दीत पुसेसावळी ते घाटमाथा रोड दरम्यान घडली आहे. मोटर सायकल स्वार भगवान सूर्यवंशी वय 46 राहणार लांडेवाडी तालुका खटाव हे लांडेवाडी गावातून विहिरीची मोटर बंद करून बजाज मोटरसायकल वरून पुसेसावळी ते घाट माथा रोड ने जात होते. त्यावेळी चवळी बाजूकडून क्रेटा कार वेगाने आली असता चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे मोटार चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या मोटरसायकलचे नुकसान झाले. संबंधित चालकाने पोलिसांना अपघाताबाबत कोणती माहिती न देता त्यांना थेट औषध उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र सूर्यवंशी यांचे कृष्णा हॉस्पिटल कराड येथे औषधोपचार चालू असताना 11 मार्च रोजी निधन झाले. यासंदर्भात संबंधित कारचालक याच्या विरोधात औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |