सातारा : सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात असणाऱ्या अभिजात इक्यूपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून १.६४ लाखांचे लोखंडी साहित्य चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात अभिजात इक्यूपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून येथे अभयसिंह अनंतराव पाटील वय ३५, रा. फ्लॅट नंबर २८, सी विंग, साईिवश्व अपार्टमेंट, संगमनगर, सातारा हे मध्ये मॅनेजर आहेत. दि. १३ रोजी ते कामावर होते. मात्र, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञाताने कंपनीच्या पाठीमागील बाजूने पत्र्याच्या शेडच्या मोकळ्या जागेतून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी १ लाख ५0 हजार ८00 रुपयांचे हेड स्टॉक प्रोफाईल लोखंडी कास्टिंग साहित्याचे २३२ नग, १३ हजार ८४५ रुपयांचे टायटनर स्ट्रॅक नावाचे लोखंडी कास्टिंगचे ७१ नग असे १ लाख ६४ हजार ६४५ रुपयांच लोखंडी साहित्य चोरुन नेले.
याबाबतची तक्रार अभयसिंह अनंतराव पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर तक्रार दाखल झाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |