01:56pm | Nov 26, 2020 |
पुसेगाव : सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील अधिकृत उमेदवार प्रा.संतोष फाजगे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे.
शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा.संतोष फाजगे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सातारा येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उमेदवार प्रा.फाजगे, जिल्हा शिक्षक महासंघाचे सचिव प्रा.एन. टी. निकम, माधवराव गुरव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.विलास खंडाईत, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.बी.बी.पाटील, प्रा.गणेश पाटील, प्रा.हरिष कारंडे, सुशांतकुमार स्वामी, प्रा.मानाजी शिंदे, प्रा. राहुल गोलांदे तसेच जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
30 वर्षे शिक्षकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून केलेल्या विविध आंदोलनामुळेच शिक्षकांचे बरेच प्रश्न मार्गी लागले आहेत. शिक्षकांची विनाअनुदानित काळातील सेवा वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरणे, अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतरांचे समायोजन व वेतन अदा करण्याबाबतचा आदेश शिक्षकांची कर्दनकाळ ठरलेली ऑनलाईन संचमान्यता संघटनेने नाकारून आजतागायत ऑफलाईन संच मान्यतेची कार्यवाही याबाबत आवाज उठवून प्रश्न मार्गी लावले आहेत. प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी व शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठीच महासंघाचा उमेदवार विधिमंडळात पाठवणे गरजेचे आहे. शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व शिक्षण संस्था यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्राधान्य राहील, असे आश्वासन प्रा.फाजगे यांनी यावेळी दिले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |