04:55pm | Jun 16, 2022 |
फलटण : ओसाका (जपान) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या विश्वजीत सांगळे याने विजेतेपद पटकाविले आहे. विश्वजीत सांगळे हा मूळचा फलटणचा असून त्याच्या या यशाने सातारा जिल्ह्याची मान क्रीडा क्षेत्रात उंचावली आहे.
विश्वजित सांगळेने देश-विदेशात अनेक टेनिस स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. ओसाका इथे पार पडलेल्या स्पर्धेत जपानच्या चियो या खेळाडूला 6-4,6-7,2-6 अशा फरकाने पराभूत करून विश्वजीतने विजेतेपद आपल्याकडे खेचून आणले.
ऑलिंपिक व एटीपी टूर स्पर्धेसाठी प्रेरणा देणारा विजय
कोरोना काळानंतरचे त्याचे हे पहिलेच विजेतेपद आहे. हा विजय विश्वजितला येणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी व एटीपी टूर स्पर्धाच्या दृष्टीने प्रेरणा देणारा ठरणार असून विश्वजीतने घेतलेले अथक परिश्रम आर्थिक मदतीसाठीची धडपड या सगळ्याचे विजेते पणामुळे चीज झाल्याचे विश्वजीतची आई सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा सांगळे यांनी सांगितले
विजेतेपदाने आत्मविश्वास दुणावला
शारीरिक व मानसिक सुदृढता यांचे संतुलन साधत खेळाचा सराव उत्तम केल्यामुळे विजेतेपद मिळविता आला. आता माझे लक्ष्य ऑलिंपिक स्पर्धा व एटीपी टूर असून या विजयामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. भविष्यात आणखीन चांगली कामगिरी करण्यासाठी मी खूप सराव करणार असल्याचे विश्वजीत सांगळे याने सातारा टुडेशी यावेळी बोलताना सांगितले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |