12:01pm | Aug 26, 2020 |
पुसेगाव: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी समितीच्या सोमवारी (ता.24 ) झालेल्या कामकाजाचा निर्णय बाहेर येण्या अगोदरच महाराष्ट्र मंत्रीमंड़ळातील मंत्री सुनिल केदार यांनी आरोप करुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यात फिरु देणार नसल्याचे अपरिपक्व वक्तव्य केले आहे. त्याचा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर निषेध करण्यात येत असून त्यांची अप्रतिष्ठा करण्याचे धाडस सुनिल केदार यांनी करु नये अन्यथा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कार्याध्यक्ष ड. विजयराव कणसे, उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, ड. जयवंतराव केंजळे, माजी सभापती अशोकराव गोडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश फाळके, मानाजीराव घाडगे, जेष्ठ नेते अजित पाटील चिखलीकर, जितेंद्र भोसले, खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोहर बर्गे, दरे येथील सरपंच आनंदराव जाधव व पदाधिकार्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
सोमवारी दिल्ली येथे आखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेला निर्णय बाहेर येण्याआधीच राज्यातील मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज बाबा यांना राज्यात फिरु देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. याबात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, पृथ्वीराज बाबा यांची गांधी घराण्यावरील गेल्या तीन पिढ्यांची निष्ठा सुनिल केदार यांना माहिती नसावी. पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी पासून पृथ्वीराज बाबा यांची या घराण्यावर निष्ठा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्हा हा स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहूल गांधी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विचारांशी सातारा जिल्हा एकनिष्ठ असून हा जिल्हा त्यांचेच नेतृत्व मानतो. पृथ्वीराज बाबा यांच्या बद्दल अवमानकारक विधाने करुन या जिल्ह्याच्या सुपूत्राची उंची मोजण्याचे किंवा त्यांची अप्रतिष्ठा करण्याचे धाडस सुनिल केदार यांनी करु नये अन्यथा या जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील हे लक्षात ठेवावे असा इशारा त्यांनी दिला आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |