नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 93 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पंतप्रधान मोदींसह काँग्रेस नेते राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांनी मोतीलाल वोरा यांच्या निधानाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
दीर्घकाळ काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणार्या मोतीलाल वोरा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री तसंच उत्तर प्रदेशचे राज्यपालपदाची जबाबदारी हाताळली होती. मोतीलाल वोरा हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते होते. 2018 साली वाढत्या वयाचं कारण देत राहुल गांधी यांनी त्यांची कोषाध्यक्षपदाची जबाबदारी अहमद पटेल यांच्या हाती सोपवली होती. अहमद पटेल यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालंय. त्यामुळे, काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत तसंच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासहीत अनेक काँग्रेस नेत्यांनी मोतीलाल वोरा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |