12:30pm | Nov 28, 2020 |
(वसंत जाधव)
नवी मुंबई: मुंबई पनवेल द्रुतगती महामार्गावरील सातारा बसला झालेला अपघात हा बस चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. बस चालकाची कसून चौकशी केली असता त्याने आपला अपराध कबूल केला आहे. त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपघातातील जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आलेल्यांपैकी 7 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुरूवारी दि.26 रोजी सातारा परेल बसला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ट्रेलर बसला घासून गेल्यामुळे अपघात झाला होता. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला अशी तक्रार पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एसटी बस चालक जगन्नाथ राऊत यांनी केली होती.
त्या अनुषंगाने ट्रेलर अज्ञात ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी या प्रकरणाचा तपास करून ट्रेलर चालकाला ताब्यात घेवून चौकशी केली असता बस चालकाच्या चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्यामुळे अपघात झाल्याचे तपासाअंती समोर आले.
फिर्यादीच निघाला दोषी
पहाटे दीडच्या सुमारास रेल्वे चालकाने बेदरकारपणे गाडी चालवून एसटी बसला धडक देऊन निघून गेल्याची तक्रार बस चालक जगन्नाथ राऊत यांनी पोलिसात केली होती. मात्र स्वतःच्या तिचे खापर ट्रेलर चालकावर फोडण्याच्या नादात तपासाअंती फिर्याद खोटी असल्याचे समोर आले, सत्य समोर येतात पोलिसांनी बस चालक जगन्नाथ राऊत याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |