06:35pm | Mar 06, 2021 |
सातारा : मतदार नोंदणी अभियानांतर्गत ज्या नवीन मतदारांनी आपली मतदान नोंदणी केली आहे. अशा नवमतदारांना आपले डिजीटल निवडणूक ओळखपत्र स्वत: काढण्याची संधी उपलब्ध असून दि. 6 ते 7 मार्च 2021 या दोन दिवशी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व मतदार सहाय्यता अॅपद्वारा डिजीटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येणार आहे.
मतदार नोंदणी अधिकारी, 262 सातारा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, सातारा यांच्या कार्यालयातून यासंदर्भात माहिती जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगातर्फ राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व मतदार सहाय्यता ॲपवर ज्या मतदारांनी 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी केली आहे. ज्यांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. अशा मतदारांना ई-इपिक डाऊनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (एनव्हीएसपीडॉटइन) व मतदार सहाय्यता अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि.6 व 7 मार्च 2021 या दोन दिवशी सर्व मतदान नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदार नॉदणी अधिकारी यांचे कार्यालय ई-इपिक डाऊनलोड करण्याकरिता सुविधा व सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. उपरोक्त दिवशी व्यतीरिक्त अन्य दिवशी हे केंद्रीय स्तरावर मतदान अधिकारी संबंधित मतदाराशी संपर्क साधून मतदारानां ई-इपिक डाऊनलोड करण्यासंदर्भात सुविधा व सहाय्य उपलब्ध करून देणार आहेत. जानेवारी नंतर ज्यांनी मतदार म्हणून नवीन नोंदणी केली आहे त्यांना ही सुविधा घेता येणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, उपविभाग सातारा यांनी कळविले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |