10:43pm | Oct 16, 2020 |
सातारा : माण तालुक्यातील देवापुर येथील सुनिल सोपान बाबर हे दि. 15 ऑक्टोबर रोजी मुसळधार वृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुरात वाहुन मृत झाले. शासनाच्या नियमानुसार त्यांच्या पत्नी सिंधुबाई सुनील बाबर यांना आज चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेश प्रशासनाकडून देण्यात आला.
हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने, विशेषत: नदी, ओढयाच्या काठच्या नागरिकांनी पाण्यात उतरु नये अथवा आपली जनावरे पाण्यात घेऊन जावू नयेत. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |