12:45pm | Apr 03, 2021 |
पुसेगाव: काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी दिवंगत अॅड.बाळासाहेब बागवान यांना रविवार दि.4 सकाळी साडे अकरा वाजता सातारा येथील जिल्हा काँग्रेस समिती सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात योणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार्या या श्रध्दांजली कार्यक्रमप्रसंगी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त (कै.) धनंजयराव जाधव तसेच दिपाली चव्हाण या दिवंगत अधिकार्यांनाही श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. तरी याप्रसंगी जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ.जाधव यांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |