04:33pm | Mar 25, 2021 |
पुसेगाव: कोरोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव (ता.खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे तसेच शेतकर्यांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले आहे. गेल्या पाच सहा वर्षात शासनाने कुठल्याही प्रकारचे वीज बील भरण्याची मागणी ग्राहकांना केली नाही. मात्र सध्या महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. एक तर वीज बिले माफ करावीत. तसेच कुठल्याही परिस्थितीत पूर्व सूचना दिल्याशिवाय एकाही ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करू नये, अन्यथा शेतकर्यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत पुसेगाव पंचक्रोशीतील शेतकर्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शेतकरी व सामान्य माणूस आर्थिक अडचणीत आहे.अवकाळी पाऊस, शेत मालाचे पडलेले दर, कोरोना परिस्थितीमुळे आर्थिक चणचण सर्वांना भासत असून अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीच्या वतीने पठाणी वसुली केली जात आहे. वीज बिल माफ करावे तसेच दमदाटी ची भाषा वापरून चाललेली वीज तोडणी त्वरित थांबवावी, अन्यथा शेतकरी व सामान्य नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी रणधीर जाधव, सुनीलशेठ जाधव, भरत मुळे, अंकुशराव पाटील, अर्जुन मोहिते, हणमंतराव शिंदे, हरी सावंत, विनोद घाडगे, सुसेन जाधव, बाबूशेठ वाघ, पृथ्वीराज जाधव, रोहन देशमुख, प्रवीण जाधव, प्रकाश जाधव, यशवंत चव्हाण, प्रदीप देशमुख, दीपक तोडकर, घनश्याम मसणे, श्रीकांत पवार यांच्यासह पुसेगाव पंचक्रोशीतील शेतकरी व वीज ग्राहक नागरिक उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |