01:14pm | Jun 13, 2020 |
पुसेगाव/खटाव: कोरोना संकाटामुळे शेतकर्यांसाठी सध्या कृषि विभागामार्फत बांधावर खत वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. खटाव येथील शिवनेरी बचत गटाने राबविलेल्या या योजनेमुळे शेतकर्यांचा फायदा होत आहे. शेतकरी वर्गासाठी राबविलेल्या या उपक्रमाचे तालुक्यातील इतर बचत गटाने अनुकरण करावे, असे आवाहन सातारा उपविभागीय कृषि अधिकारी महेश झेंडे यांनी केले.
खटाव येथील शिवनेरी बचत गटाने गावातील सर्व शेतकर्यांना एकत्र आणून शेतकर्यांना आवश्यक असणार्या खताची मागणी कृषि विभागाकडे केली. त्यामुळे शेतकर्यांना कंपनी दरात तसेच वाहतुक खर्चाची बचत करत बांधावर खत मिळाले.
कोविड - 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या बांधावर खत वाटप योजने अंतर्गत परिसरातील शिवनेरी बचत गटाने कृषिविभाग बांधावर खत वाटप कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषि अधिकारी महेश झेंडे खटावचे उपसरपंच अमर देशमुख व बचत गटातील राजेंद्र करळे, तालुका कृषि अधिकारी अरुण जाधव, कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे व खटावच्या कृषि सहाय्यिका रुपाली पंडीत यावेळी उपस्थित होते.
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |

अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |