सातारा : सातारा नगरपालिकेतील कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या मागणीसाठी उद्या मंगळवार दि. ७ रोजी नगरपालिकेत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, की कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याचा विचार झाला नसल्याने मंगळवारी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनो काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सूचनेनुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. पावसाळा सुरु झाल्यामुळे कामगारांना रेनकोट उपलब्ध करून देण्यात यावा. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व नियम डावलून अचानक आरोग्य निरीक्षक पदी नियुक्ती केल्याने संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती मात्र याप्रकरणी नगरपालिका पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे व अन्य मागण्यांची सोडवणूक होत नसल्यामुळे नाईलाजास्तव काम बंद आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागत आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |