03:54pm | Apr 07, 2022 |
फलटण : फलटण तालुक्यात सैनिक स्कुल सुरू करण्याची मागणी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
नवी दिल्ली येथे केंद्रीयमंत्री राजनाथसिंह यांना भेटुन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही मागणी केली आहे. यावेळी माण-खटाव चे आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार समाधान आवताडे व इतर मान्यवर उपस्थीत होते.
भारत सरकारने देशात नवीन 100 सैनिक स्कुल सुरू करण्याचे नियोजन केले असुन माढा मतदारसंघात 25 लाख लोकसंख्या असुन सातारा व सोलापुर या दोन्ही जिल्ह्यात हा मतदासंघ विभागला आहे. सातारा जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील युवक देश प्रेमाने प्रेरीत असुन हजारोच्या संख्येने लोक देशसेवेत सामील आहेत, त्यामुळे येथील युवक सैन्य भरतीसाठी कायमच अग्रेसर असतो. अशा युवकांना योग्य प्रशिक्षण व शिक्षण मिळण्यासाठी माझ्या माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यात सैनिक स्कुल व्हावे, अशी मागणी माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय सरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |