11:35am | Dec 22, 2022 |
सातारा : कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये शाळा-कॉलेजात शिकणाऱ्या विद्यार्थीनींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांकडून बंदोबस्त होत नसल्यामुळे सध्या सडकसख्याहरींनी उच्छादच मांडला आहे. त्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मुलींना रस्त्यावरून वावरणे अवघड झाल्याने त्यांची शिक्षणाची वाट बिकट झाली आहे.
उंब्रज हे कराड तालुक्यातील बाजारपेठेचे मोठे गाव असून उंब्रजसह आजुबाजूच्या गावातील असंख्य विद्यार्थी- विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. त्यातील मुली शाळेच्या दिशेने जाताना व परतताना तसेच सायंकाळी क्लासला येताजाता मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसलेली टवाळखोरांची टोळधाड चेकाळते. गाडीवरून कर्कश्य हॉर्न वाजवत धूम स्टाईल जाणे, अर्वाच्य बोलणे, येताजाता कमेंट पास करणे अशा उचापती सातत्याने घडत आहेत. महामार्गापासून महात्मा गांधी विद्यालयाच्या रस्त्याला, गोडवाडी रस्त्याला, देशमुख क्लासेस, कृष्णा अपार्टमेंटच्या मागे, सुरभि चौक, भवानी पेठ परिसरात या सडकसख्याहरींचा उच्छाद सुरू असतो.
या टवाळखोरांच्या रोजच्या त्रासाने मुली व त्यांचे पालक हैराण झाले असून सर्वसामान्य जनतेलाही हा प्रकार नकोसा झाला आहे. पण भांडणे - मारामाऱ्या होतील म्हणून कोणी टवाळखोरांच्या वाटेला जात नाहीत. पोलिसांनी या मोकाट सुटलेल्या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |