कराड : येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील, वनस्पतीशास्त्र व पीक संरक्षणशास्त्र विभागातील प्रा.डॉ.व्ही.पी. पाटील हे २९ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. महाविद्यालयाच्या वतीने नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी प्रा.डॉ.व्ही.पी. पाटील यांनी केलेल्या कामाचा उल्लेख केला. कॉलेजचा निसर्गरम्य परिसर व वनस्पती उद्यान यांच्या उभारणीत प्रा.डॉ.व्ही.पी. पाटील यांचा मोठा वाटा असल्याचा आर्वजून उल्लेख त्यांनी यावेळी केला.
प्रा.डॉ.व्ही.पी. पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेबद्धल व महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, प्रा. डी.डी. नामदास व शशिकांत माळी, तसेच सरांच्या सुविद्य पत्नी प्रा.सौ. विद्या पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालय तसेच वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने उभयतांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.बी.जे. नलवडे, व्ही.डी. भोज यांच्यासह वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व सहकारी, प्राध्यापक उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रजिस्ट्रार आर.वाय. गायकवाड यांनी केले. प्रा.डॉ. मानसी पाटील यांनी आभार मानले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |