03:32pm | Dec 26, 2020 |
पुसेगाव : सातारा जिल्हा काँग्रेस समितीतर्फे सोमवार दि.28 रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 136 वा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी सांगितले.
सातारा येथील जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात सोमवारी सकाळी 9.30 वा. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता प्रसिध्द वक्ते प्रा.श्रीधर साळुंखे यांचे स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी स्वातंत्र्य चळवळीत काम केलेल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा व त्यांच्या वारसदारांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने उचित सत्कार करण्यात येणार आहे.
सर्व ज्येष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी. महिला काँग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, ओबीसी विभाग, काँग्रेस सेवादल, युवक काँग्रेस, एनएसयुआय, अनुसूचित जाती विभाग, डॉक्टर सेल इत्यादी विभागांचे सर्व जिल्हा व तालुकाध्यक्ष, तालुका काँग्रेसचे सर्व अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास हजर रहावे, असे आवाहन डॉ.जाधव यांनी केले आहे.
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |

पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |
सन २०२२ चा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार डॉ. राजेंद्र सिंह यांना जाहीर |