08:39pm | Aug 08, 2020 |
सातारा : कोवीड - १९ च्या अनुषंगाने शासन आदेशानुसार लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सातारा जिल्ह्यात माहे जुलै २०२० या महिन्यामध्ये तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक समीर शेख उप विभागीय पोलीस अधिकारी सातारा, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा सातारा. संदिप भागवत यांचे मार्गदर्शना नुसार वाहतूक विशेष मोहिमेचे नियोजन करुन लॉकडाऊनच्या नियम मोडणारे बेशीस्त वाहन चालकांवर ई - चलन मशीनद्वारे मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये एकुण ४८७६२ कारवाई करण्यात आली.
सातारा जिल्हा वाहतूक पोलीसांनी केलेली नमुद कारवाई ही महाराष्ट्र राज्यात सरासरी नुसार प्रथम क्रमांकाने अव्वल ठरली आहे. सहा.पोलीस निरीक्षक व्ही.ए.शेलार व वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर कर्मचारी यांचे मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.लॉकडाऊनचे नियंमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता व सुरक्षीत वाहतूकी करीता यापुढे देखील लॉकडाऊनचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात विशेष मोहिम राबवून आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे सहा.पो.निरीक्षक, .ए.शेलार यांनी केले आहे.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |