08:24pm | May 29, 2020 |
सातारा : सातारा नवीन एमआयडीसीतील मे. हिंदूस्थान फिडस् मॅन्यु. लि. कंपनीमधील 109 परप्रांतीय कामगार काम करत असल्याचे निर्दशनास आले आहे. आपआपल्या गावी जाण्यासाठी हे कामगार आतूरलेले असून त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनी मालकाने त्यांच्या आमच्या गावी जाण्यासाठी सोडले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
यावर प्रशासनाने दखल घेवून मे. हिंदूस्थान फिडस् कंपनीमधील सर्व कामगारांना गावी पाठविण्याबाबत व्यवस्थापनाला सुचित केले. यानुसार येत्या दोन दिवसात कामगारांना परराज्यात पाठविण्याबाबत व्यवस्थापनाने दखल घेतेलेली आहे. एकूण कामगारांपैकी 71 कामगारांना मालकाच्या खर्चाने त्यांच्या मुळ गावापर्यंत पाठवण्याची सोय कंपनी व्यवस्थापनाने केली असून उर्वरित कामगारांना त्यांच्या स्वेच्छेने कंपनीत काम करण्यासाठी थांबलेले आहे. राहिलेल्या कामगारांची जेवणाची व राहण्याची सर्व सोय व्यवस्थापन करीत असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने लेखी कळविले असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त सातारा यांनी दिली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |