08:45pm | May 12, 2021 |
सातारा : शेतीपंपासाठी नवीन कनेक्शन देण्याकरीता पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाठार ता कराड येथील एमएसईबी सेलचा अभियंता राहुल अशोक सोनवले हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शेतीपंपासाठी नवीन कनेक्शन देण्यासाठी एमएसइबी सेल, शाखा- वाठार, ता.कराड जि. सातारा येथील कनिष्ठ अभियंता राहुल अशोक सोनवले, (वय 38) रा. हजारमाची, गजानन सोसायटी, एमएसईबी रोड, कराड, ता.कराड यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्राराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा लावला असता तक्रारदाराकडून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता राहुल अशोक सोनवले अलगद जाळ्यात अडकला.
या कारवाईत पोलीस निरीक्षक,अविनाश जगताप, पो.ना. ताटे, पो.कॉ. येवले सहभागी झाले होते.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |