04:17pm | Feb 18, 2023 |
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या वाढदिवशी केंद्रीय गृह मंत्री ना. अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये ना. शाह यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे त्यांना शुभेच्छा स्वीकारण्यासाठी फलटण येथे थांबता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा दिन साजरा करावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केले आहे.
प्रतिवर्षी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस हा फलटण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक हे येत असतात. परंतु यावर्षी केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या दौऱ्यामध्ये असणार आहेत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भागामध्ये सेवा दिन साजरा करावा; यामध्ये फळ वाटप, रक्तदान शिबीर, गाव व मंदिर स्वच्छता असे उपक्रम राबवावेत, असेही भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |