फलटण : फलटण येथील चित्रपट दिग्दर्शक अमन फिरोझ खान यांना या वर्षीचा युवा कला गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. पुणे येथील आर्ट बिट्स फाउंडेशन कडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या बद्दल विविध स्थरातून त्यांचे कौतुक होत आहे.
अमन खान यांनी बऱ्याच मराठी, हिंदी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन व छायाचित्रण केले आहे. ते ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदावरही कार्यरत आहेत.
या पुरस्काराची माहिती देताना आर्ट बिट्स फाउंडेशनचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की, आर्ट बिट्स हि संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य, आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना साक्षमव्यासपीठ व प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबवले जातात.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |