07:35pm | Jan 23, 2021 |
सातारा : शहराच्या ग्रामीण भागात म्हणजेच ढेबेवाडी जकातवाडी या भागांमध्ये मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे त्यामुळे सदर कुत्रा पिसळल्यामुळे डबेवाडीतील रुपाली बबन माने (वय 23) या तरुणीचा मृत्यू झाला तर जकातवाडी येथील देवानंद गोरखनाथ लोंढे (वय 25) या बावीस वर्षाच्या तरूणास कुत्रा चावल्यामुळे त्याला साताऱ्यात उपचार न मिळाल्याने पुणे येथे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेला आहे, अशा या भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून करण्यात यावा. अन्यथा पशुसंवर्धन उपायुक्त परिहार यांना घेराव घालणार, अशी माहिती रिपब्लिकन ब्लू फोर्सचे किरण ओव्हाळ, तालुकाध्यक्ष दीपक गाडे, सघंटक भिकाजी सावंत यांनी दिली.
नगरपालिकेनेसुद्धा यामध्ये गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, सदर बाजार परिसरात सुद्धा एका मुलीस आठ-दहा कुत्र्यांनी तागडलेली घटणा घडलेली बातमी कालपरवाची असतानासुद्धा या भटक्या कुत्र्यांवर ती कुठल्याही प्रकारच अंकुश ठेवला जात नाही. काही पशु प्रेमींनी व प्राणीमित्र संस्थेने यामध्ये आडवेतिडवे न येता या अशा भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, त्यामध्ये सातारा नगरपालिकेने सुद्धा येथे सोनगाव कचरा डेपो असल्याने त्या भागात बोकाळलेल्या कुत्र्यांवर किंवा पिसाळलेल्या कुत्र्यानां लसीकरणाची मोहीम करून त्यांचा बंदोबस्त करावा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे कार्यकर्ते पशुसंवर्धन उपायुक्त परिहार यांना घेराव घालणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |

157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |