05:39pm | Oct 15, 2020 |
सातारा: खंडाळ्याचे तत्कालीन दुय्यम निबंधक संजय चव्हाण यांना दोन वेतनवाढी कायमस्वरूपी रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक भरत गरुड यांनी ही कारवाई केली असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक बजरंग लिपारे यांनी तक्रार अर्ज दिला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक बजरंग लिपारे (रा. राज कुंज इमारत गोडी नाका सातारा) यांनी 29/9/ 2020 रोजी खंडाळ्याचे तत्कालीन दुय्यम निबंधक संजय चव्हाण यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. तत्कालीन दुय्यम निबंधक चुकीच्या पद्धतीने दस्तांची नोंदणी करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली होती.
अशोक लिपारे यांनी केलेल्या तक्रार अर्जानंतर याप्रकरणी सखोल चौकशी केली असता तत्कालीन दुय्यम निबंधक दोषी असल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांना दोन वेतनवाढी कायमस्वरूपी रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे. या कारवाईबाबतचे पत्र सामाजिक कार्यकर्ते अशोक बजरंग लिपारे यांना नोंदणी महानिरीक्षक भरत गरुड यांच्यातर्फे देण्यात आले आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |