12:49pm | Jun 23, 2022 |
मुंबई : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मात्र , अशी शंका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे. एकाचवेळी मुख्यमंत्र्यांविरोधात असंतोष कसा, असा सवालही दोन्ही काँग्रेसने व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांचा सूर
राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या पाठीमाग इतके आमदार सेनेचे कसे यावरुन शंका व्यक्त केली जात आहे. दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांनी याबाबत शंका व्यत केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात आमदारांमध्ये असंतोष कसा ? शिवसेना आमदार तिकडे पाठवण्यात सेनेतील कोणी मुद्दाम खेळी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनाच धोका दिला का, अशी शंका व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शासकीय वर्षा निवासस्थान सोडून मातोश्री या आपल्या निवास्थानी दाखल झालेत. मुख्यमंत्री मातोश्रीवर आल्यावर पहिल्यांदाच शरद पवार यांच्याउपस्थित राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळेच आम्ही हे पाऊल उचलल्याचं सांगितले आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत अल्पमतात आलेल्या सरकार ला कसे वाचवायचे ? राजीनामा द्यायचा का ? की आणखी काही रणनीती आखायची यावर ही महत्वपूर्ण बैठक पार पाडत आहे.
शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्री यांनी काल आपल्या भाषणात स्पष्ट केले असले तरी आता सरकार अल्पमतात आल्याचे चित्र निर्माण झाल्याने या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |

केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |
मराठा म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी |
विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांची दांडी |