08:55pm | Nov 27, 2022 |
फलटण : वर्धनगड, ता. खटाव येथील सामाजिक कार्यकर्ते असलमभाई सय्यद शिकलगार यांची राष्ट्रीय मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण समिती च्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी निवड झाली आहे.
असलमभाई शिकलगार हे विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. शासन दरबारी त्यांनी मानवी हक्क संदर्भात अनेक प्रश्न मांडले असून त्यांच्या या कामाची दखल घेत राष्ट्रीय मानव अधिकारी व भ्रष्टाचार निवारण समितीच्या महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचा सत्कार वर्धनगड येथील मुस्लिम जमात ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गफूरभाई शिकलगार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट जावेदभाई शिकलगार, रियाजभाई शिकलगार व इतर ट्रस्टी उपस्थित होते.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |

धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |