सातारा : बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 2 फेब्रुवारी रोजी नवल तुकाराम चव्हाण राहणार कापडगाव, तालुका फलटण हा युवक कापडगाव येथे ऊस तोडणीचे काम करून बैलगाडीत वाढे भरून त्याची आई जानकीबाई तुकाराम चव्हाण यांच्याबरोबर बैलगाडीतून घरी निघाला होता. शेतातील कच्च्या रस्त्याने जात असताना एका दगडावरून बैलगाडीचे चाक गेल्याने जानकीबाई चव्हाण या वाढ्यावरून घसरून खाली डोक्यावर पडल्या. त्यांना लागलीच ॲम्बुलन्स बोलावून उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच जानकीबाई चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |