पाटना: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ढासळली आहे. रांचीतील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी झाले आहे, चेहर्यावर सूज आली आहे तसेच त्यांची एक किडनीही खराब झाली असल्याने त्यांची प्रकृती चिंतानजक असल्याची माहिती लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी दिली आहे. दरम्यान असून त्यांना लवकरच दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुरूंगवास भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर मागील काही महिन्यांपासून रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. प्रकृती चिंताजनक असल्यानं शुक्रवारी रात्री कुटुंबातील सदस्यांनी लालू प्रसाद यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री व पत्नी राबडी देवी, सुपूत्र तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव आणि मुलगी मिसा भारती यांनी लालूंच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. लालूंना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना विशेष परवानगी देण्यात आली होती. तब्बल पाच तास सर्वजण लालूंसोबत होते.
लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी माध्यमांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. त्यांच्यावर (लालू प्रसाद यादव) चांगल्या ठिकाणी उपचार करण्याची आमची इच्छा आहे. पण, जोपर्यंत सर्व चाचण्याचे अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या चाचण्याचे रिपोर्ट येण्याची वाट बघत आहोत. त्यांची शुगर वाढली असून, किडनी व्यवस्थित कार्यरत नाही. त्यांच्या फुफ्फुसात पाणी झालं आहे. त्याचबरोबर चेहर्यावर सूज आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती तेजस्वी यांनी दिली.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |