04:24pm | Jun 03, 2022 |
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या टार्गेट किलिंग वर भाजपचे नेते आता स्वत:च्या सरकारवर भडकले आहेत. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांकडून हिंदूंची हत्या केली जाते. दोन दिवसांपूर्वी एका बँक मॅनेजरची हत्या करण्यात आली होती.काश्मीरमध्ये सुरू असलेल्या या टार्गेट किलिंगवर स्वामी संतापले आहेत.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे हा संताप व्यक्त केला. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट आहे आणि तरी देखील प्रत्येक दिवशी एका काश्मिरी हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली जात आहे. यासाठी आता आमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करणे गरजेचे झाले आहे किंवा त्यांना क्रीडा मंत्रालय दिले जाऊ शकते कारण आजकल त्यांना क्रिकेटमध्ये जास्त रस वाटू लागलाय. अमित शहा २९ मे रोजी झालेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामाची फायनल मॅच पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेले होते.
काश्मीरमध्ये गेल्या २० दिवसात दहशतवाद्यांनी ८ जणांची हत्या केली आहे. यात काश्मीरी पंडित आणि प्रवासी हिंदूंचा समावेश आहे. दहशतवाद्यांकडून गेल्या काही महिन्यांपासून टार्गेट किलिंग केले जातय. या घटनांवर आधी मोदी सरकारवर विरोधकांनी हल्ला चढवला होता. आता सरकारमधील काही जण अमित शहा यांच्यावर टीका करत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |